AasthaFoundation

आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी

संपर्क कार्यालय: आस्था सोशल फाऊंडेशन रत्नागिरी, परकार हॉस्पिटल समोर, शिवाजी नगर ,ता. जि. रत्नागिरी 415 612. महाराष्ट्र (भारत)

मुख्य कार्यालय: ब्लॉक नं. 08, सुमंत कॉम्प्लेक्स, चैत्रबन, नाचणे रोड, ता. जि. रत्नागिरी 415 612. महाराष्ट्र (भारत)

हेल्पलाईन +91 9834440200
AasthaFoundation
आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी
संपर्क कार्यालय: आस्था सोशल फाऊंडेशन रत्नागिरी, परकार हॉस्पिटल समोर, शिवाजी नगर ,ता. जि. रत्नागिरी 415 612. महाराष्ट्र (भारत)
मुख्य कार्यालय: ब्लॉक नं. 08, सुमंत कॉम्प्लेक्स, चैत्रबन, नाचणे रोड, ता. जि. रत्नागिरी 415 612. महाराष्ट्र (भारत)
हेल्पलाईन +91 9834440200
AasthaFoundation Foundation History
आमचा प्रवास

आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी

23/10/2008 रोजी स्थापन केलेल्या आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेचे काम श्रीम. सुरेखा पाथरे यांनी त्यांचा मुलगा आल्हादचे ऑटीझम समजल्यानंतर जिल्हा परिषदेतील नोकरी सोडून आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेचे काम दिव्यांगांसाठी समर्पित करण्याचे ठरवले.

सर्व प्रथम शीघ्र निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र सुरु करण्यात आले. घरातून सुरु झालेला संस्थेचा हा प्रवास 02 ऑक्टोबर 2013 ला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम मारुती मंदिर रत्नागिरी येथील विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या थेरपी सेंटर मध्ये रुपांतरीत झाला. पुढे समाजाच्या गरजानुसार प्रकल्पांमध्ये वाढ होत गेली. 2023 मध्ये संस्था परकार हॉस्पिटल समोर, शिवाजी नगर, रत्नागिरी येथे स्थलांतरित झाली. सध्या संस्था खालील प्रकल्पांच्या

1) आस्था शीघ्र निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र.
2) आस्था विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे थेरपी सेंटर.
3) आस्था विशेष शिक्षण केंद्र, रत्नागिरी.
4) आस्था दिव्यांग हेल्पलाईन, रत्नागिरी.
5) आस्था दिव्यांग वकालत केंद्र, रत्नागिरी.
6) आस्था दिव्यांग जाणीव जागृती व प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी.
7) आस्था दिव्यांग नोकरी, व्यावसाय, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी.
8) आस्था दिव्यांग असीस्टीव्ह डिव्हाइस लायब्ररी, रत्नागिरी.
9) आस्था दिव्यांग कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र, रत्नागिरी.
10) आस्था दिव्यांग विवाह सल्ला समुपदेशन केंद्र, रत्नागिरी.
11) स्थानिक स्तर समिती (LLC), रत्नागिरी.
12) जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, रत्नागिरी.
13) आस्था फिरते श्रवण चाचणी केंद्र, रत्नागिरी.
माध्यमातून दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी कार्य करत आहे

आमची मूल्ये

स्वीकार
सन्मान
संधी
समावेशान

संचालक मंडळ

आस्था सोशल फाऊंडेशन रत्नागिरी संचालक मंडळ

श्रीम. सविता शामसुंदर काळे

अध्यक्ष

श्री. ऋषिकेश दिलीप दाभाडे

उपाध्यक्ष

श्रीम. सुरेखा देवराव पाथरे

सचिव

श्रीम. साक्षी संजय चाळके

खजिनदार

Dr. Sandeep Dattatray Kharat
डॉ. संदीप दत्तात्रय खरात
का. सदस्य.
Mr. Vijay Arjun Satvadhar.
श्री. विजय अर्जुन सत्वधर
का. सदस्य.
Mrs. Neha Sitaram Bhujbal
श्रीम. नेहा सिताराम भुजबळ
सदस्य